
प्रेमात कसला मतलब नसतो
प्रेम म्हणजे सुख दु:खांचे घेणे देणे
आयुष्यभर जपण्याचे नाते असतं प्रेम
पण ....
प्रेम म्हणजे धोका ही नसतो
मग का प्रेम म्हणजे नेहमी असेच घडतं
बोलक्या ओठांना ही ते मुके करून जातं
उरातल्या श्वासांना थकवून जाते
मी तर प्रेम निस्वार्थ केले
मग का त्याला तू आरश्या समान तोडून
तिने हसत हसत जावे ....
-
© प्रशांत शिंदे
No comments:
Post a Comment