Tuesday, January 31, 2012

रोजच्या सारखा कालचा हि दिवस गेला !!

रोजच्या सारखा कालचा हि  दिवस गेला 

सारखी तिची आठवण येत होती 

कळेल कधी तुला तुजविन मी अधुराच आहे  

तुझ्या मध्ये  माझा जीव  गुंतला आहे 

आज आपल्यात  पडलेला  दुरावा मोठा  आहे 

तुझ्या आठवणीत  हृदय  रोज रडतं

तुला कळावे नाही म्हणून  

 माझे  जगणे कठीण करतं 

रोजच्या सारखा कालचा हि  दिवस गेला ..

करणार  तरी काय  नशीबच ऐसे मज मिळाले 
देवा  काय  चुकी  घडली 
तिच्या नावाची रेष तू आयुष्यातून काढले 

किती  ग  रागी  भरलीस  तू  
काल  स्वप्नात हि  नाही आलीस
खरच  मनाला दुख  दु:खी करून गेलीस 

मला  आता  सवय करावी लागेल
विसरण्यासाठी आता  बाटलीशीच यारी  करावी लागेल 

रोजच्या सारखा कालचा हि  दिवस गेला ..

प्रेम कधी  नकळत झाले  होते 

एकतर्फी  प्रेम  असे मलाच वाटले होते 

होकार तर   तुझा हि मिळणार होता 

पण  ..

मैत्रीत  दुरावा वाढत होता 

रोजच्या सारखा कालचा हि  दिवस गेला 

आज खरी जाणीव  होत  आहे 

तुझ्या शिवाय प्राण माझ्याशीच  खेळत आहे 

रोजच्या सारखा कालचा हि  दिवस होता 
नेहमी सारखा तिच्याच  आठवणीत जगत होता ..






Monday, January 30, 2012

किती रे आहेस तू साधा भोळा ....!!


किती रे  आहे  तू  साधा भोळा 


पाहतोस  नजरेने  सगळी खुळ्यांची  शाळा 


न  बोलता  राहतोस  कसा  तू  वेगळा 


दुनिया  हि  म्हणते  तुलाच  का  वेडा ..


आहे  रे  खरंच  तू  साधा  भोळा ..


दुसर्याच्या  चरित्राशी  खेळण्यात आहेत  सारेच  दंग 


तरी का  जाळले  तुझेच  अंग 


अंगावरी  ह्या  सारे  पापी  रंग 


घेउनी  पेटले  माणसांचे रान 


नाश  कसा  करणार  तू  नको  असे  रंग 


प्रेमाच्या  रंगात  हि  विष  मिळाले 


त्यात  हि  होतो  स्वप्न  भंग ...


किती  रे  आहेस  तू  साधा भोळा  ..

दुरावा ..!!


किती  सहज  बोललीस  तू 
आता  मी  प्रेम  करणार  नाही 



तुझ्या  हातात  हाथ  धरणार  नाही 


तुला  साथ  मी  देणार  नाही 



समजलो आहे  मी  तुझे  असे का  वागणे 



मना  मध्ये  तुझे  झुरणे 

त्रास  स्वत:लाच  करते  आहेस 


पण ..

दूर  तुला  मी  करणार  नाही 



वादळे  आलीत  आज  जोराची  त्यात 




तुला  मी  एकटे  सोडणार  नाही 

जीवापाड  प्रेम  केले  आहे 


दुख:  तुझे  मी  सोसणार  आहे 


भावना  तुझ्या  मी  समजतो  आहे 


ओठा मधले  जाणतो  आहे 




दूर  जरी  गेलीस  निघून आयुष्यातून 


तरी ..


तुला  कधी  एकटे  पडणार  नाही 



किती  सहज  तू  बोलून  गेलीस 


मला  प्रेम  करणार  नाहीस ...




खरेच  एवढे  प्रेम  कमी  पडले 


का माझे 


खरच  आज  मी  खचलो  आहे 



तुझी  साथ  मला  का  मिळणार  नाही ...





साथ  मला  हवी  ग  राणी 


का  अशी  तू  करणार  आहे ..






Friday, January 27, 2012

खरच तू मला विसरणार आहेस ??

खरच  तू  मला विसरणार आहेस ??

चार  दिवस  राहशील दूर  
 पण 
मलाच  आठवण  करणार आहेस 

मला एकटे  सोडून  तू कशी जगणार आहेस 
हृदय माझे  एवढे हि  नाजूक  नाही 
 त्याला  तू का  तोडणार आहेस 

फुलेच  फुले वाहिली  मी  आजवर  तुला 
तू काट्यांवरी  मजला  सोडणार आहेस 

भेट  आपली  आज आठवली  
पहिल्याच  भेटीत  तुला आपले मानले आहे 
मी  हृदयात अन  मनात हि
  चित्र  तुझेच  रेखाटले आहे 

खरच  तू  मला विसरणार आहेस ??

खरच  प्रेम  तुजवर करत  आलो मी
 आणि  सदा राहील  तुझा  मी 

विसरलीस  जरी  उद्या मला  
तरी  
मी  तुला  कधीच  विसरणार नाही 

आज ह्या  क्षणी ठरवुनी  सांगतो आहे  जगाला
तू माझीच  आहेस   नाही  देणार  दुसर्या   कुणाला 

तू  आज का अशी  शिक्षा मला  देत आहेस  
प्रेम  तर  तू हि माझ्यावर   केले आहेस 
मग  का फक्त  दुख: साठीच  जगत आहेस 

मी आहे  ग  प्रेम दिवाना 
आहे  तुझ्या साठीच   वेडा 
 आज हि तुझीच पूजा  करत  आहे  
  
एकदा तरी खरी सांग
 खरच  तू  मला विसरणार आहेस ??.......















कविता मला हि सुचायला लागल्या

कविता मला  हि सुचायला लागल्या
विरहाच्या  लाटेत माझ्या नाव  बुडायला  लागल्या


नावेत  ह्या माझ्या  तुझ्या प्रेमाचेच  क्षण 
 घेउनी  ह्या  साऱ्या   नाव  चालल्या 
  
कविता आज मला ही  सुचायला लागल्या  


दूर  मला  तू  कराया लागलीस 
तेव्हा 
 शब्द हि  मला सुचायला  लागले 


प्रश्नांचे हि  उत्तर मिळाले नाही  
पाहून  मग हे   शब्द  भिजाया लागला 


कविता मला  हि सुचायला लागल्या ..

 असे का  आज  करते आहेस  तू 
एकट्यात रडते आहेस तू 

डोळ्यातील तुझे  हे अश्रू  पाहू मी कसे 
 हृदयात माझ्या  उमटावी  ठसे 

नको  ग  एवढे  हि  दूर मज  करू 
स्वप्ना  मधूनही  तू   जाऊ  लागलीस

कविता मला  हि सुचायला लागल्या ..

अधुरे आहे  हे जीवन  माझे  
तूच  सूर  आणि  तूच लय  माझे 

येशील केव्हा तरी जीवनात  माझ्या 
मन माझे मजला  बोलायला लागले 

कविता मला  हि सुचायला लागल्या ..











Wednesday, January 25, 2012

माझे तर आयुष्यच छोटे


माझे  तर आयुष्यच  छोटे 


तुझे  प्रेम  माझ्या नशिबी न  पडले 


 अश्या  ह्या आयुष्याचे मी काय  करायचे 


तुलाच  पहायचे  आणि  तुज साठीच  झुरायचे 


नसेल  उद्या मी  ह्या जगात   तेव्हा तू  


मौन  का पाळायचे 


एकटे पणात  आठवण  येईल माझी 


तेव्हा 


तू दोन  थेंब माझ्या साठी  का   गाळायचे 


भेट आपली  नाही  ह्या  जन्मी  


मग  सातजन्मी   तू माझीच  रहायचे 


मरेल  उद्या   जेव्हा  मी 
तेव्हा  अश्रू  नाही  ढाळायचे   


माझे  तर आयुष्यच आहे छोटे 
मग  तू  का मजसाठी  रडायचे ..

Tuesday, January 24, 2012

आज कसा मी सांगू तारयांनो




आज कसा  मी  सांगू तारयांनो


विश्वास  तुम्हीच  ठेवला नव्हता  


वादळ  येईल  खूप  मोठ्याने 


आसवे  हि  तो देऊन जाईल 


आज कसा  मी  सांगू तारयांनो


मज  साठी  आसवे ती  उरलीच  नाही 

काय असे आज होऊन गेले ..!!


काय असे आज  होऊन गेले 


स्वप्न अधुरेच  राहून  गेले 


आज  तिला  हि  दूर  ठेउनी


दु:ख  सोबती  घेऊन  आले 


आज   मी  बोलू  कसे ग 


शब्द  च  मागे  राहून  गेले 


काय असे आज  होऊन गेले ..


कळले  नाही आज तुला हि 
तुझीच  साउली  राहून गेली 


कसे मी तुजला  पाहू  ग  दु:खी 
तू  रडतना कोणते  शब्द  आणू ह्या मुखी 


आज तू  हि  जरी  दूर  मजला केले आहे 
पण 
 तेवढेच मोठे घर मी 
 मनात  तुझ्या हि  केले  आहे 


काय  असे आज   होऊन गेले 
 तू  आज  मज  सोडून  आहेस 
एकट्यात तू  हि  का  असे  रडते आहेस 


काय असे आज    होऊन गेले  ......





चलो दूर चले !!




तारो का साथ मिले 

हुस्न का भी नशा मिले 


ये दिल मेरे आज तुझको भी 


किसी का प्यार मिले 


चलो उस ओर चले 


चलो दूर चले ..


सो गये है वो 

आज हमसे जुदा होके 

क्या कहू ये खुदा 


तेरे होने पर  भी खाये हे 

हमने धोके 


आज उनको भी सच्चा यार मिले 

उन्हे हमसे भी ज्यादा प्यार करनेवाला मिले 

चलो उस ओर चले 

अरे सागरा ..


सागर हि आज का पलटला किनार्याशी 


म्हणतो 


नाही येणार तुजपाशी 




तू प्रेम केलेस जवळ असलेल्या वाळू सोबती 


रुसून रुसून रुसशील किती रे 



माझेच चरण पुसशील रे तू सागरा 


किनारा हि सांगतो कसा आज 


मीच तर तुला थांबवतो आहे 


नाही तर तू जीवघेणा आहे 


प्रेम तर करतो मी 




पण ... ??


तुझ्यात तर गोडवाच नाही ..


नाते तर मी जोडले रे 



पण 


तुला तर आज मीच सोडले रे 


तरी हि म्हणतो तू मला सोडले रे ....


आरे सागरा आज बघ काय झाली तुझी दशा 


तुला तर थांबायला नाही कुठलीच दिशा ..



एक कविता तुजवरी असावी


एक  कविता तुजवरी असावी 


एक कविता  मजवरी  असावी 


 तुझी कविता  जनू  वाहत्या नदीचे पाणी 


 नदीने  माझी  तृष्णा भागावी


अन ..??


प्रेमाने तुझ्या  माझी स्वप्न जगावी 


 एक  कविता तुजवरी असावी 


एक कविता  मजवरी  असावी 


तीरावरी  त्या   मीच  असावे ..


नजरेने ह्या   तुझेच  रूप मी  पाहावे 


खळ खळते    पाणी  जसे  मिळावे  सागराशी 


नाते  तुझे नि  माझे  जुळावे आज  एकमेकांशी 



 एक  कविता तुजवरी असावी 


एक कविता  मजवरी  असावी ..


तुझ्या  प्रेमात  बघ  कविता  हि  बनली 


तू माझीच  होशील  म्हणून  नारा हि तहानली 


हाथात  हात आज  तुझाही मिळावा 


तुझ्या  प्रेमाने  हे कमळ हि  फुलावे 


सोबत  हि  तुझी   जनू  कमळाने  पहावा


 एक  कविता तुजवरी असावी 


एक कविता  मजवरी  असावी ..

































Thursday, January 19, 2012

मी नाही भीत अश्या वागण्याला ..

मी नाही  भीत  अश्या  वागण्याला 
चिंता वाटते अश्या  जगण्याला ..

खेळ  कुणी मांडला असा  
ज्यात  मी  हरलो 
तुमच्याच  खेळामध्ये 
मी  मागे  सरलो 

नको  मला  हि  असली  यारी 
दोस्ती  पेक्षा  ज्याला  दुनिया  आहे  प्यारी    

दुनियेची   मला कधीच  नव्हती  साथ  
आज मित्र  बनून   केला   अपघात  

मी नाही  भीत  अश्या  वागण्याला 
चिंता वाटते अश्या  जगण्याला ..


तुझ्या  संगे  वाटले  मला दुनिया  हि उद्या   बदलेल  
ठाऊक  नव्हते    तिथे   माझी   अर्थीच   सजवेल  


मृत्यू  चे   कधी   भय  नव्हते  मला 
तुमच्या   ह्या  वागण्याने  हादरलो  आज  मी 


जीवच   माझा   हवा   होता  तर   सांगून  
बघायचे  होते   एकदा 
 मैत्री   केली   आहे  प्राण  ओतला  असता  कित्येकदा  


जाता  जाता  मी आज  सांगत  नाही काही  
पाहतो   तो  हि  तोच   देईल  उद्या ग्वाही 




मी नाही  भीत  अश्या  वागण्याला 
चिंता वाटते अश्या  जगण्याला ..






 

  

Wednesday, January 18, 2012

हृदय माझे तोडलेस का ...


समोर   येताच  तू  अशी  वळलीस  का 


फुलांचे  माझ्या  पाकळ्या  तू  तोडलेस  का ?


नव्हतोच  कुणी  तुझा मी 
मग 
पाकळ्यांना  त्या  जोडलेस  का ..


हृदय  माझे  तोडलेस  का ... 


काट्यांना  हि  जीव  असतो 
त्यांना  तू  मोडलेस  का ....


व्यथा  हि मांडावी   मी  कुठे 


करायचेच  होते  दूर  मला 
एकट्यात  तू  हुंदके  आणलेस  का ?


तूच  माझे   सर्व  काही  
आज  असे  टाळलेस  का 


हृदय  माझे  तोडलेस  का ...



Tuesday, January 17, 2012

खरच का गं तू माझीच आहेस ??......


तू  आहेस  


तरी  का  आज  दूर  आहे 


नाते  आपले  जुळले  कधी 


ना  कळले  कधी 


का  आज  वाहते  ही  अश्रूंची  नदी 


का  आज  तुलाच  नजर   


माझी  शोधते  आहे 


सांग  ना  


 खरच का  गं  तू   माझीच  आहेस ??......



सांग ना ..काय मी गुन्हा केला


सांग  ना  काय  मी  गुन्हा केला
     
जे

प्रेमाला माझ्या तू  नकार   पुन्हा  केला 


तू  तिथे  असतेस   
तेव्हा   दाटून  येतं  उरात


कसे मी  सांगू  तुला
कधी  कधी  मी  रडतो  सुरात 


पाहू  न  शकत  मी  
अश्रूंना  तुझ्या डोळ्यात 


म्हणून  तर  आहे  राणी 
 दुख   माझ्याच    गळ्यात ...

एकांतात आज ..!!


एकांतात  आज  कळी ने  ही  का  भेटावे  


गहिवरलेले  शब्द  हळूच मुखावरी  का आणावे


घाव  माझे हे फुलांनी  आज  मला
 विचारू नये 
 पाहुनी तेव्हा    मग शहारू  नये ...


वाट  पाहत होतो   आज  ही 
  तिच्या  होकाराची 


ह्या  कळीला ही  काय  माहित  ह्या 
जीव घेण्या प्रकाराची


येता  जवळ त्याचा   एकच  सवाल 
होता 
प्रेम तर तू ही  करत होता 


मग गंध   तुझा दरवळला का  नाही 


प्रेम  तर  काल  दोघांनी  केले  होते


पण तुझ्याच  प्रेमाची 
कळी का फुलली   नाही ...


त्याच्या  ह्या  बोलण्याला  मी
  आज उत्तर काय  देऊ 


मोकाट लेले तारे  आज  सोबत  कसे घेऊ 


नशिबातल्या  ताऱ्यांनीच बघ  
साथ माझी  सोडली 


जिवलग  करून  मला  आज 
सारी   नाती  तोडली 


आज   बघ  कसा  मी  एकटे पडलो
 कुणी  नव्हते   सोबत  म्हणून  फुलांपाशीच  रडलो ..


तू  नसताना  आज हे काय  घडले 


   सांगू कसे आज   तुला  मी  
डोळ्यातून  पाणी किती पडले 


 ती दूर जाताच   बघ  मी ही   डोळे  मिटले
तिच्या  मागे मागे  माझ  घर ही  जसे तुटले   ...







Monday, January 16, 2012

तुला कळले ना कधीच...

होते प्रेम माझे ही तुझ्यावर 

प्रेम माझे होते निस्वार्थ 

पण ....




तुला ते कधीच कळले नाही 





तू झाली दुसर्याची प्रेमाला माझ्या  


लाऊन 


अर्थ दुसराची ..



जवळ येता तुझ्या 


श्वास माझा थांबायचा 



तू समोर नसताना आत मध्येच 


गुदमरायचा 



तुला कधीच कळले नाही ..



आले असे एक वादळ सारे काही 


भरकटले 


नशिबात ले सारया रेखा पुसटले ..


दिवस आज असे आहेत 



आज तू खुश आहेस 


दुसर्याच्या मिठीत 



आणि 




मी जगतो आहे स्मशानात ल्या 


रेतीत ...

आज मी ही होणार दूर तुज पासून ..!!


आज  मी  ही  होणार  
दूर  तुज  पासून 


आज  मी  ही  वाहणार  आहे 
अश्रूंचा  पूर 


घात  केला  तू  मोठा 
वर  केलास  तू  काळजाला ह्या  माझ्या 


वचन  आज  देतो  मी  येणार  ना  मी  
वाटेत  तुझ्या 


नजरेतून   तुझ्या  मला  ही  उतरायाचे      आहे 


सोडून  जायचे  आहे  मला  सारे  


विसरायचे    ते  जुने  क्षण 


आठवण  ही  बनू  नको  तू 


मला  त्यात  ही  सोसतो  आहे   तुझेच  पण 


आज  राहायचे  आहे  एकटे  मला 


नको  तुझा  आधार 


होईल  खूप  दु:ख  उद्या 
पण  ते  ही  आज  सोसेल  मी 


नको  असे  जगणे  मला 


ज्यात  आहे  एकटे  पण ......



Thursday, January 12, 2012

तू नभातले तारे ..

आज का तुला माझे एवढे रडू आले 


तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा 


नभातले तारे माळलेस का 


तू नभातले तारे ..

हे तुझे मला आता वाचणे सुरु झाले 



एक पण हि माझे चाळलेस   का तेव्हा


नभातले तारे माळलेस का


तू नभातले तारे ..




चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती



ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा


नभातले तारे माळलेस का


तू नभातले तारे .

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा



माझ्या याच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ..

Wednesday, January 11, 2012

माझेच चुकले सारे काही मी तुजवर प्रेम केलं..

माझेच  चुकले सारे काही 
 मी  तुजवर प्रेम केलं


माहित होते  न मिळणार तू 
तरीही आशा लाऊन गेलं 


आज तू आहेस  दुसर्याची 
पण का  आज हि  माझीच म्हणतंय


का एवढ्या जवळ आलीस   तू  माझ्या 
 कि  आज  सवय होऊन  गेली 


तू नसताना आज  सांग न कसे जगू 
तुझ्या त्या  आठवणींना चाळतच बसू
शब्द शब्द  तुझेच  होते  आज  ते मी कसे पुसू ..



माझेच  चुकले सारे काही 
 मी  तुजवर प्रेम केलं..



 हो आहे मी भावूक थोडा  कि जीव तुला लावला 
सोबत असताना  सदा  तुझ्या साठीच  धावला 

रोज सारखे हृदयाने  तुझ्या फोनची वाट पाहिली
सांगू कसे आज ह्या  वेड्याला
 ती मिस कॉल मधेच राहिली  ..


 तू माझी उरलीच  नाहीस 


वाटलेस प्रेम भरभरून  सगळ्यांना 
पण  माझी  झोळी भरलीच नाही 



हो माझेच  चुकले सारे काही 
 मी  तुजवर प्रेम केलं...











खरच तू अशीच असतेस ..

ती अशी ती अशीच लपून पाहते 


हळूच हसते 



डोळ्यास डोळे भिडले कि मुद्दाम 


दुसरी कडे पाहते ..


खरच  तू  अशीच असतेस ..




पाहतो मी नझर झुकवते 


आणि एक हसू दाखवते 


राहतो तिथे मुद्दाम येणे 


एक नझर माझ्या कडे टाकते


 मी दिसलो नाही कि मला 


शोधणे 




मी नसताना मित्र कडे विचारते 


मी कसा ते सतत विचारते 


मी नसलो कि अश्रू वाहते 




ती अशीच असते पाहून मला 


हळूच हसते ...



खरच  तू  अशीच असतेस ..




नकळत कधी स्वप्नात बसते 


मी कधी बोललो तर एकटीच 


रुसते 


माझी वाट पाहत असते 


ती अशीच आणि अशीच ती 


मनातल्या मनात घर वसते .. !!




खरच  तू  अशीच असतेस ..