तुला कधीच आठवायचे नाही
तुझी खूप आठवण येते
कुणास दाखवायचेही नाही
आठवून तुला रडायचे नाही
कारण मी आज ठरवलंय तुला विसरून जायचं......
खूप एकटा होतो आयुष्यात
जगण्याची आशा हि नव्हती
तू भेटलीस जणू जगण्याला कारण मिळाले
पण हे काही क्षणांचेच होते
तू हि आयुष्यातून निघून गेलीस
सुखांना माझ्या ग्रहणच लागून गेलं....
कुठवर मी विरह सोसायचे
ठरवलंय आता पुन्हा मागे पहायचे नाही
तुला विसरून जायचं ....
-
©प्रशांत शिंदे
दि .११-६-२०१३
No comments:
Post a Comment