प्रेम म्हणजे काय मला कळले ना कधी...
प्रेम म्हणजे काय मला कधी कळले नव्हते
ती भेटली मनात जसे बेभान वार्यांचा वादळ उठले
भान हरवून बसलो मी ,
असे कधी झाले आणि ह्याचा अर्थ काय
न कळले मला कधीच ,
हा एक भास समजून मी पाहिले न कधी
पण रात्र हि मला मोठी वाटायला लागली
तिचे रूप स्वप्नात दिसणे म्हणजे काय असणार
मला कळले ना कधी
कारण प्रेम म्हणजे काय मला कळले ना कधी ..
तिचे हसणे सतत कानात माझ्या सप्तसुरां सारखे राहतो
ती दूर असून मला जवळ असल्याचा भास होतो ,
हे का होता मला कधी कळलेच नाही ,
तिचे ते डोळे म्हणजे मला माझे जग दिसतं
त्यातच माझे स्वप्नांचे घर असेल ,
पण ते शक्य नाही
कारण प्रेम म्हणजे काय मला मला कळले ना कधी
तिने हि केले असेल प्रेम माझ्यावर कधी
तिने मला दिला हि असेल इशारा तिच्या होकाराचा
पण काय करू मी
प्रेम म्हणजे काय मला कळले ना कधी...
आज ती नसताना माझी होणारी हुरहूर पाहता
वाटले मला प्रेमच झाले असावे
पण प्रेमाचा स्पर्श मला भेटलाच नाही कधी
जरी झाले प्रेम आता पण हे कळले उशिरा मला
आता पशाताप करतो आहे मी
कारण आता ती माझी उरलीच नाही ..
हो.. प्रेम म्हणजे काय मला कळले ना कधी...

1 comment:
ekadum chan kavita aahe hi
Post a Comment