Sunday, January 8, 2012

तू नाही म्हणालीस राग नाही आला मला..

तू  नाही  म्हणालीस  राग  नाही  आला  मला .
 
वाट  पहिली   माहित  आहे  वाटच  पाहावे  लागेल  मला
 
तुझ्या  त्या  प्रेमात  जागा  आज  हि  दिसते   आहे  मला
पण  ना  तू  बोललीस  ना  मी  बोललो  तुला
 
आहे  तुझ्या  मनातही
प्रेम  तू  हि  करतेस  मला ..
 
तू  नाही  बोललीस  राग  नाही  आला  मला

प्रेमाचे  रोप  वाढवतो  आहोत  दोघे  हि
त्या  रोपाला  आज  फुल   आले
पण  ते  तोडले  आज  कुणी
वाईट  वाटले  खूप  मला
 
मी  ते  जपले
आणि  ते  तूच  तोडले
झाले  ना  आज  बरे  हे ..
 
तू  गेलीस  पण  प्रेमाला  माझ्या  साद  ना  तू  दिला
 
तू  नाही  म्हणालीस  राग  नाही  आला  मला ..
 

No comments:

Post a Comment