Tuesday, January 3, 2012

आठवतात मला ते सारे दिवस

आठवतात   मला  ते  सारे  दिवस 
पाहत  बसायचो  मी तुला रात्रंदिवस 
 आजही   आहेस  तू माझीच   
 पण ते  फक्त आठवणीतच 
राहिलो नाही आता  तुझा मी 
हरवून बसलो  भान माझा मी ....

 दुसर्या सोबत  पाहून  थांबले माझे हृदयाचे  ठोकेच 
 पण  तुला  कदर न त्याची 
 कारण  ह्यावर बोललो न मी कधीच  
आज पर्यंत कळले  नाही तुला 
प्रेम  माझे काय होते 
कारण  तुझ्याच मनात  पाप होते 
वाटले होते  प्रेम  मी तुला  करत राहील सदा 
  पण  पाहिलेच नव्हते  ह्या  प्रेमात   पडेल 
 माझ्यावरच  गदा 
  माहित नव्हते तू  एवढे  मला  छलशील
 असशील  माझ्या मिठीत अन  हाथ  दुसऱ्याला  देशील 
  स्वप्न  पहिले मी  तुझ्या संगे  राहण्याचे 
 पण  घात तू  केलास 
 बंद  माझे  डोळ्यांवर  वार  तू केलास 

आठवतात   मला  ते  सारे  दिवस 
 तू बोलायची   मी  आहे  तुझीच 
  आणि उद्याही  राहील 
    मी हि तुला  दिले वचन 
 तुला कळी सारखे ठेवेल 
  
पण  सांग मला  काय माझा गुन्हा  
   खरेच  आता  सांगेल मी प्रेम  न करणार पुन्हा ...

No comments:

Post a Comment