Wednesday, January 11, 2012

माहित आहे मला नकार नव्हता तुझा पण


तो  दिवस  हि  तसाच  मावळायचा  थांबला 
त्या कारणाने 


ती  रात्र  हि नको वाटते 
तुझ्या नकाराने


आठवतात  मला  ते  सोबतीचे  क्षण 


माहित  आहे मला  नकार  नव्हता तुझा पण  


तू  जिथे  घर  केले  


त्या  वाटेवर  माझे 


अश्रू    वाहतात आज पण 


नको  अशी  दूर  करू 


का  असे  सोडलेस  अर्ध्यावर 


बघ  गं  आज  हि  मी  रुसलो   ना  तुझ्या  वर 


दाखविले  नाही  मी  कधी  मुखावर 


पण  थांबउ    ना  शकलो  
हे  वाहते  पाणी  गालांवर  ...


माहित  आहे मला  नकार  नव्हता तुझा पण  .
  ♥

No comments:

Post a Comment